आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Rejects Subrata Roy Bail Plea, Roy To Stay In Jail

सुब्रतो यांची अटक वैधच, सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला ; तुरुंगात मुक्काम वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळली. त्यांना तुरुंगातच पाठवणे का योग्य आहे, याची कारणेही कोर्टाने दिली.
आपली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत रॉय यांनी कोर्टात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती के.एस. राधाकृष्णन व जे.एस. खेहर यांनी मंगळवारी निकालात म्हटले की, गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी परत करण्यासाठी ठोस प्रस्ताव द्यावे लागतील. जामिनावर सुटकेसाठी दहा हजार कोटी जमा करण्याचा नवा प्रस्ताव दाखल करण्याचा सल्लाही कोर्टाने दिला.
पुढील स्लाइडमध्ये, या कारणांमुळे तुरुंगवास योग्यच