आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भया हत्याकांड: नराधमांना फाशीपासून बचावासाठी 3 संधी; समाज, सरकारला कोर्टाने दिले 5 सल्ले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशालाच नाही तर संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. 16 डिसेंबर 2012 च्या रात्री निर्भयावर जो अत्याचार झाला त्यामुळे जगभरात धक्का बसला आहे, असे वाटते की ही परग्रहावरीचीच घटना आहे. अशा गुन्हेगारांना माफी किंवा दया दाखवण्याची कायद्यात तरतूदच नाही, असे मत निकाल जाहीर करताना न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी नोंदवले तर न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी सामाजिक सुधारणांचा विशेष उल्लेख करून वेगळा 114 पानी निकाल दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने समाजासाठी, कुटुंबासाठी, सरकारसाठी, पोलिसांसाठी आणि मीडियासाठी सल्लाही दिला आहे. सोबतच नराधमांना फाशीपासून बचावासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तीन संधी असल्याचेही म्हटले आहे.

वाचा.. पुढे काय...? आता फाशीपासून बचावासाठी नराधमांना 3 संधी... आणि सुप्रीम कोर्टाने कोणते दिले सल्ले...दोषींच्या वकिलांनी शेर ऐकवताच न्या. भानुमती म्हणाल्या, इंग्रजीत करून पाठवा

हेही वाचा...
> VIDEO: निर्भयाचा रेपिस्‍ट म्‍हणाला होता, तरुणी रात्री घराबाहेर निघाल्या तर बलात्काराच्या घटना घडणारच

> 'कोपर्डी'च्या 'निर्भया'ला कधी मिळणार न्याय, बलात्काऱ्यांनी मृत्यूनंतरही केली तिची विटंबना

>..हम है हुकूम के गुलाम, वाचा फाशीपूर्वी काय म्हणतो जल्लाद, 'सजा-ए-मौत'शी संबंधित Facts

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...