आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीदी, अम्मांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार- पाहणीचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीदिल्ली- पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत जयललिता पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत, असा दावा एका पाहणीतून करण्यात आला आहे. परंतु केरळ आणि आसाममध्ये सत्तांतर अटळ दिसते. केरळमध्ये डावी आघाडी, तर आसाममध्ये पहिल्यांदा भाजपचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
इंडिया टीव्ही आणि सी-व्होटरच्या पाहणीनुसार आसाममधील निवडणूक अधिक रंजक बनली आहे. येथे १५ वर्षांपासून सत्ताधारी काँग्रेसकडून सत्ता खेचली जाण्याची चिन्हे आहेत. पाहणीनुसार केरळमध्ये पुन्हा एकदा डावे आणि काँग्रेसच्या आघाडीचे सरकार चालू राहू शकते. परंतु तामिळनाडूत एकदा द्रमुक आणि दुसऱ्यांदा एआयएडीएमके सरकार हा इतिहास बदलण्याची चिन्हे आहेत. दिसू लागली आहेत. राज्यात सलग दुसऱ्यांदा एआयएडीएमचे सरकार स्थापन होऊ शकते.
आसाम : (१२६जागा)
भाजप: ५५,काँग्रेस : ५३, इतर : १८
तामिळनाडू: (२३४जागा)
एआयएडीएमके: १३०,द्रमुक-काँग्रेस : ७०, इतर : ३४
केरळ: (१४०जागा)
एलडीएफ: ८६,यूडीएफ : ५३, भाजप-१
पश्चिमबंगाल : (२९४जागा)
तृणमूलकाँग्रेस : १६०,डावे-१३७, काँग्रेस -२१, भाजप व-इतर :