आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींच्‍या मदतीसाठी ब्रिटश खासदारला फोन केलेला नाही : सुष्‍मा स्‍वराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललित मोदी यांना इंग्‍लडचा व्‍हीसा मिळावा, यासाठी आपण ब्रिटिश खासदार कीथ वाज यांना कधीही फोन कॉल केला नाही, असा खुलासा परराष्‍ट्र मंत्री सुष्‍मा स्‍वराज आज (शनिवार) ट्वीट करून केला. ललित मोदी यांना ब्रिटनमध्‍ये जाण्‍यासाठी स्‍वराज यांनी मदत केल्‍याचा आरोप कॉंग्रेसने केला. शिवाय या प्रकरणामुळे त्‍यांनी राजीनामा द्यावा, यासाठी चार दिवसांपासून कॉंग्रेसने संसदेमध्‍ये गोंधळही घातला. त्‍याचा परिणाम कामकाजारावर झाला आहे.