आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushma Swaraj Is First Woman To Be India's External Affairs Minister

देशाचे परराष्ट्र मंत्रिपद पहिल्यांदाच महिलेकडे, स्वराज यांना काय-काय मिळाले पहिले-वहिले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे परराष्ट्रमंत्रिपद भूषविण्याचा मान या वेळी पहिल्यांदाच एका महिलेला मिळाला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली आहे.
जागतिक राजकारणामध्ये भारताचे महत्त्व अलीकडच्या काळात सातत्याने अधोरेखित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालय हे सर्वांत महत्त्वाच्या खात्यांपैकी एक मानले जाते. त्यामुळे सुषमा स्वराज यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याकडे हे पद सोपविण्यात आले आहे. पाकिस्तान आणि चीनबरोबरचे संबंध हे परराष्ट्र मंत्रालयासमोरील महत्त्वाचे आव्हान असेल.

पुढील स्लाइडवर वाचा, परराष्ट्र मंत्रालयातील योगायोग