आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspense Over Modi\'s Cabinet Can Be Over In The Evening

आजपासून नमोयुग! जाणून घ्या, कोण-कोण आहे मोदींच्या मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे 15वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा सोमवारी सायंकाळी 6 वाजता शपथविधी होत आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलले ते पहिले पंतप्रधान ठरतील. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात 30 ते 35 मंत्री शपथ घेतील. भाजपला पूर्ण बहुमत असल्याने देशात 30 वर्षांनंतर स्थिर सरकार सत्तेवर येत आहे. घटक पक्ष सोबत आहेत, पण दबाव नाही. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रण देऊन मोदींनी त्याचे संकेतही दिले. देशातील आघाडी सरकारांमुळे दूर गेलेल्या सार्क देशांचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील. मंगळवारी मोदी टीमसोबत अजेंडा ठरवतील. तसेच पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत त्यांची चर्चाही होईल.
पुढील स्लाइडला क्लिक करुन जाणून घ्या मोदींच्या मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे