आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WELCOME 2015: घरे स्वस्त होणार, नवीन वर्ष आनंददायी असण्याचे 10 संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठ्या जल्लोषात जगभरात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. 2014 हे वर्ष इतिहासजमा झाले असले तरी जाता जाता हे वर्ष नवीन वर्षाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे संकेत देऊन गेले आहे. या संकेतांचा विचार करता नवीन वर्ष चांगले ठरणार असल्याची आशा वर्तवण्यास काही हरकत नाही.
1. स्वस्त घराचे स्वप्न सत्यात उतरणार
प्रॉपर्टी एक्‍सपर्ट आणि जेएलएल इंडियाचे अध्यक्ष आणि कंट्री हेड अनुज पुरी यांच्या मते रियल इस्‍टेट सेक्‍टरसाठी 2014 हे वर्ष चांगले ठरणार आहे. 2014-15 च्या बजेटमध्ये या सेक्टरच्या दृष्टीने ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यातील अनेकांची अंमलबजावणी यावर्षी होणार आहे. भूमि अधिग्रहण विधेयक अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आले आहे. रियल इस्‍टेट सेक्‍टरवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. महागाईचा दर आणि बांधकामासाठी लागणा-या साहित्याचे दर कमी झाल्याने स्वस्त घरांच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेने आढावा घेतल्यानंतर पुढील वर्षी गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
यामुळे आहेत आशा...
...कारण देशात 1.8 कोटी घरे लगेचच तयार करण्याची गरज आहे. पुढील 10 वर्षांत भारतात
रियल इस्टेट सेक्टर 676 अब्ज डॉलर एवढ्या उलाढालीचा असणार आहे.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, 2014 कडून मिळालेले इतर काही चांगले संकेत...
(सर्व फोटो प्रतिकात्मक)