आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानचा सूड घ्या, देशवासीयांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरहद्दीवर पाच जवानांच्या हत्येनंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.पाकिस्तान हाय हाय च्या घोषणा देत देशभरात ठिकठिकाणी पाकिस्तानी झेंडे,पंतप्रधान शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. पाकिस्तानवर सूड उगवा, अशीच सा-या देशवासीयांची भावना दिसून येत होती.