आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरेंट्सना फसवण्यासाठी या 10 ट्रिक्स वापरतात टीनएज स्टुडंट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असे आपण अनेकदा ऐकले आहे. लहानपण निघून गेल्यावरच या ओळींचे महत्त्व पटते. तसेच काहीसे शालेय आणि कॉलेजच्या दिवसांचे आहे. ते मंतरलेले दिवस निघून गेले, की आपण काळाच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो. कारण त्या आठवणी, ते क्षण आपल्याला कायम खुणावत असतात. या वयात आईवडीलांशी खोटे बोलणे हे जवळपास निश्चितच असते. क्लास बंक करुन पिक्चर बघायला जाणे तर अगदी सर्वांनीच केले असावे. अशाच काही ट्रिक्स वापरुन स्टुडंट्स आईवडीलांना गुंगारा देत असतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, आणखी कोणत्या ट्रिक्स वापरतात टिनएन स्टुडंट्स...