आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ten Reasons That Because Modi Has Opened Instagram Account

इंस्टाग्रामवर हे काम करू शकतात मोदी, जगातील TOP-10 नेते ही करतात असे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंस्ट्राग्रामवर नरेंद्र मोदींच्या अकाऊंटवर त्यांनी पोस्ट केलेला पहिला फोटो )
नरेंद्र मोदी भारताचे असे पंतप्रधान आहेत त्यांची ओळख जगात टेक्नोसॅव्ही नेते अशी आहे. युट्यूब, फेसबुक, ट्वीटर यांसारख्या सोशल मेडिया प्लॅटफॉर्मवर नेहमी असणारे नरेंद्र मोदी फोटो सोशल साीट इंस्ट्रॉग्रामपासून कसे काय दूर राहतील. नरेंद्र मोदी इन्स्टाग्रामवर येताच जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना फॉलो करायला सुरूवात केली. काही मिनिटातच मोदींच्या अकाऊंला 97 हजारपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केले. यामुळे असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे की, इतर सोशल नेटवर्कींग साईटवर असतानाही असे कोणते कारण होते जे मोदींना इन्स्टाग्रामवर घेऊन आले. मोदींना इन्स्टाग्रामवर नक्की काय करायचे आहे.
इन्स्टाग्रामवर नरेंद्र मोदींशिवाय जगभरातील अनेक राजकीय नेते, बडे राजकारणी, नेते, उद्योगपती, सिनेस्टार आणि इतर सेलिब्रेटीजचे अकाऊंट आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा पासून ते इन्स्टाग्रामवर लोकप्रिय जॉर्डनची क्वीनसुध्दा आहे. इन्स्टाग्रामवर मोदींनी अकाऊंट उघडल्यानंतर नरेंद्र मोदी काय करतील असाच काही गोष्टींवर आज Divyamarathi.com चर्चा करणार आहे.
इन्स्टाग्राम सोशल मेडियावर फोटो शेअरिंग हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्ममुळे तुम्ही तुमची कार्यशैली आणि स्वतःच्या विदेश दौर्‍याचे फोटो पोस्ट करून मोदींना युजर्समध्ये नाते बनवायचे आहे. जगातील इतर राष्ट्राध्यक्षांप्रमाणे मोदी त्यांच्या शेड्यूलची कॅज्यूअल फोटोज सुध्दा पोस्ट करतील. आम्ही इन्स्टाग्रामवरील जगातील सर्वात मोठ्या दहा नेत्यांच्या उपस्थितीच्या तुलनेवरून हा अंदाज बांधत आहोत.

1) ओबामाच्या कामाप्रमाणे आपणही काम करत आहोत असे दाखवायचे आहे
इन्स्टाग्रामवर मोदीचे अकाऊंट असण्याचे एक मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामाप्रमाणेच आपणही कामाविषयी गंभीर आहोत असे मोदींना दाखवायचे आहे. ओबामा नेहमी ब्लॅक अँड व्हाईट वर्क टाइम फोटोच्या माध्यमातून असे करत असतात.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर राष्ट्राध्यक्ष आणि मोदी काय काय करू शकतात या बद्दल...