आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान खरंच भारताआधी स्वतंत्र झाला होता? हे होते यामागचे खरे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 ऑगस्ट 1947 रोजी पाकमध्ये झालेले परेडचे आयोजन. - Divya Marathi
14 ऑगस्ट 1947 रोजी पाकमध्ये झालेले परेडचे आयोजन.
नवी दिल्ली - 15 ऑगस्ट 1947 भारतीय इतिहासातील असा दिवस आहे जेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपला देश स्वतंत्र झाला होता. ठीक याच दिवशी आपला शेजारी देश पाकिस्तानची निर्मिती झाली. तिथे भारताच्या एक दिवस आधी 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
भारत-पाक स्वातंत्र्यदिनाबद्दल divyamarathi.comची विशेष रिपोर्ट
 
पाक खरंच अगोदर स्वतंत्र झाला होता?
- वास्तविक, ब्रिटिश सत्तेने भारतीय स्वातंत्र्य विधेयकात 15 ऑगस्ट 1947ला दोन्ही देशांना स्वातंत्र्य बहाल केले होते.
- परंतु, या अधिनियमात जारी केलेल्या पहिल्या स्टॅम्पमध्ये 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाच्या रूपात उल्लेख आहे.
- पाकिस्तानला आपल्या पूर्वीच्या पत्त्यावर आक्षेप होता. त्या वेळी जिन्ना म्हणाले होते, 15 ऑगस्ट पाकिस्तानच्या स्वतंत्र आणि संप्रभू राज्याचा जन्मदिवस आहे.
- हे मुस्लिम राष्ट्राच्या भाग्यपूर्तीचे प्रतीक आहे. ज्याने मागच्या काही वर्षांत आपली मातृभूमी बनवण्यासाठी महान त्याग केले आहेत.
- 1948 मध्ये पाकिस्तानने 14 ऑगस्ट 1947 ला कराचीमध्ये सत्तेचे हस्तांतरणाचे आयोजन केले होते.
- यादरम्यान 14 ऑगस्ट 1947 ला मुस्लिमांची रमजान महिन्यातील पवित्र दिवस होता. म्हणून पाकिस्तानात 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जाऊ लागला.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, काय होती पं. जवाहरलाल नेहरूंची भूमिका...
बातम्या आणखी आहेत...