आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही गरीब समजून मुलांना देतात पैसे, पण या पैशांचे पुढे काय होते? पाहा हा व्हिडिओ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बऱ्याचदा असे होते की, आपण गरीब समजून रस्त्यावार, दुकानासमोर इतर ठिकांणी लहान मुलांना भीक मागताना पाहून त्यांना पैसे देतो. त्यांची काहीतरी मजबुरी असावी असा आपला समज असतो. परंतु, ते मुलं या पैशाचे काय करतात ही विचार करण्याची बाब आहे. आपल्याला वाटते की ते त्या पैशांमधून जेवण करत असतील, पण हे मुलं या पैशाचे काय करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. पाहा हा व्हिडिओ...