आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The BJP Government Has Initiated The Process Of Forming The Lokpal, Modi Wants To Make His Maiden Independence Day Speech Technological Treat

मोदींचा स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त खास प्‍लॅन, या महिन्‍यात लाल किल्‍ल्‍याचा करु शकतात दौरा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त विशेष प्‍लॅन बनविला असून या महिन्‍यामध्‍ये ते लाल किल्‍ल्‍यावर दौरासूध्‍दा करु शकतात.15 ऑगस्‍ट रोजीच लोकपालाची घोषणा करण्‍याची संभावणा आहे. त्‍याचबरोबर तंत्रज्ञाविषयी बोलतील.
लोकपालाच्‍या नावाची घोषणा ही पंतप्रधान म्‍हणून मोठी उप‍लब्‍धी असू शकते. लोकसभेमधील भाषणामध्‍ये मोदींनी विकासाला केंद्रस्‍थानी ठेवून भाषण दिले. निवडणूकीदरम्‍यान दिलेल्‍या आश्‍वासनांची पूर्तता करण्‍यासाठी सरकार प्रयत्‍न करणार असल्‍याचे मोदी म्‍हणाले.
राष्‍ट्रपतींच्‍या अभिभाषणांतर चर्चिल्‍या गेलेल्‍या प्रश्‍नांना उत्‍तर देताना उर्वरित संबंधीत बाजू मोदी स्‍वातंत्र्यदिनी मांडू शकतात.