नवी दिल्ली- देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिन मोठया उत्साहाने साजरा केला जातो. दिल्ली येथील लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज फडकवतात. परंतू पश्चिम बंगालमध्ये अस ठिकाण आहे. जिथे स्वातंत्र दिन 18 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. पश्चिम बंगालमधील नदिया जिल्हयातील राणाघाट आणि कृष्णानगरमध्ये तीन दिवसानंतर स्वातंत्र दिन साजरा केला जातो.
भारत पाकिस्तान फाळणी वेळी राणाघाट आणि कृष्णानगरचा पाकिस्तानमध्ये समावेश करण्यात आला होता. येथिल हिंदू धर्मियलोकांनी इंग्रजांच्या या निर्णयाला विरोध केला. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी राणाघाट आणि कृष्णानगरचा समावेश भारतामध्ये करण्यात आला. या कारणामुळे येथे तीन दिवस उशिराने स्वातंत्र दिन साजरा केला जातो.
कसी भेटली झेंडा फडकवण्याची परवानगी वाचा पुढील स्लाइडवर...