आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्झरीअस जेटमध्ये माल्यांना वाइन सर्व्ह करायची ही एयरहोस्टेस, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या खाजगी जेटमध्ये अशी असायची माल्यांची लाइफ. - Divya Marathi
आपल्या खाजगी जेटमध्ये अशी असायची माल्यांची लाइफ.
नवी दिल्ली - बँकांना 9000 कोटी रुपयांना गंडा देऊन लंडनला पळून गेल्या विजय माल्यांच्या विरोधात आता सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंट उभे राहिले आहे. या डिपार्टमेंटने माल्याविरोधात 535 कोटी रुपयांच्या वसुलीच्या कारवाई सुरू केली. या साठी सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटने माल्यांच्या 260 कोटी रुपयांच्या एअरबस, 319 सीजे खासगी जेटचे ई-ऑक्शन केले. या लिलावात सामिल होण्यासाठी केवळ एका ग्राहकाने 1.52 लाख डॉलर जमा केले होते. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. या लिलावाची जबाबदारी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉरपोरेशन (एमएसटीसी) ला देण्यात आली होती.
लक्झरीअस आहे जेट
- या जेटला सीएफएम 56-5 इंजीन बसवण्यात आले आहे. जेव्हा माल्यांनी हे विकत घेतले होते, तेव्हा याची किम्मत 260 कोटी होती.
- हे जेट एकदा इंधन भरल्यानंतर मुंबई ते अमेरिका एवढे अंतर जाऊ शकते.
- माल्या हे जेट घर आणि ऑफिस, दोन्ही साठीही वापरत. यात काँफरन्स आणि मीटिंग रूमदेखील आहे.
- प्लेन कस्टमाइज करण्यासाठी विजय माल्या यांनी 4 कोटी डॉलर खर्च केले होते.
- 25 जनांची आसन व्यवस्था असलेल्या या जेटमध्ये सोफा, बेड, बार आणि शॉवरही आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विजय माल्यांच्या लक्झरीअस जेटचे आणि लक्झरीअस लाईफचे Photos
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...