आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉपी पेस्टमध्ये हुश्शार आहेत भारतीय, बघा हे 10 लोगो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉपी पेस्ट हा जणू आयुष्याचा भागच झाला आहे. बॉलिवूड असो, मराठी चित्रपट असो, एखादे नाव असो किंवा लोगो. सगळेच कॉपी केले जाते. एखादी गोष्ट कॉपी करण्याची वेळ येते तेव्हा किबोर्डवरचे कॉपी पेस्ट ऑप्शन अगदी सहजपणे वापरले जाते. यातून प्रसिद्ध ब्रॅंडही सुटले नाहीत. काही भारतीयांनी तर फेमस ब्रॅंडही कॉपी करुन आपले कौशल्य सिद्ध केले आहे. पण तरीही चोरी ही चोरीच असते. अखेर पकडली जातेच.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या प्रसिद्ध लोगो.... आणि त्याचे कॉपी केलेले डिझाईन....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...