आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Top Ranking Of These Are Listed Here, ... This Steel City Is Also One Of The Most Cleanest Cities

जगातील स्वच्छ शहरांमध्ये INDIA मधील या 10 शहरांचाही समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण फिरायला निघालो की प्रथम विचार करतो, तो स्वच्छ आणि रमणीय ठिकाणांचा. आता त्यासाठी बाहेर देशात जाण्याची गरज नाही. आपल्या देशातच अशी अनेक स्थळे आहेत जेथील वातावरण, परिसर नयनरम्य तर आहेच त्याचबरोबर स्वच्छ देखील आहे. आज आम्ही फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला देशातील अशा शहरांची सैर घडविणार आहोत जी शहरे त्यांच्या स्वच्छता आणि निटनेटकेपणासाठी नावाजलेली आहेत.
चंदीगड (पंजाब)
चंदीगड हे देशातील स्वच्छ आणि निटनेटक्या शहरांमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. येथील परिसर स्वच्छ आणि सदा हरित असतो. येथील प्रशासन शहराला इको फ्रेंडली ठेवण्यासाठी निसर्गनिर्मीत साधनांचा पुरेपूर वापर करतात आणि त्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारतातील कोणती शहरे आहेत स्वच्छ आणि सुंदर.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, देशातील स्वच्छ शहरे...