आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE मध्ये भारतीय रेसलर्सने जिंकली फाइट, लवप्रीत म्हणाला-जयहिंद, सतेंद्रने आणली गदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - WWE च्या रिंगमध्ये इंडियन रेसलर लवप्रीत आणि सतेंद्र डागर यांचे शानदार डेब्यू झाले. लवप्रीतने पहिल्याच सामन्यात जेसन जॉर्डन आणि सतेंद्रने चाद गबलेला चित केले. फायटिंगआधी लवप्रीतचे नवे नामकरण करण्यात आले. WWE ने त्याला किशर रफ्तार तर सतेद्रचे जीत रामा के नाव ठेवले. दुसरीकडे मास्टर केनने ब्राय व्यॉटला पटकी दिली.

विजयानंतर लवप्रीत 'किशन रफ्तार'ने कसा केला जल्लोष...
- किशनने अमेरिकन रेसलर जेसनला पराभूत केले, तेव्हा फॅन्सनी जोर-जोरात त्याच्या नावाचा जयजयकार केला.
- किशननेही हात हलवत त्यांच्या कौतूकाचा स्विकार करत जयहिंदचा नारा दिला.
- किशन जेव्हा रिंगमध्ये आला तेव्हा 'चक दे फट्टे....' चे गाणे वाजवण्यात आले.
- दुसरा भारतीय रेसलर सतेंद्र अर्थात जीत रामाने गदा घेऊन रिंगमध्ये एंट्री केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, WWE चे फोटोज्...