आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Then & Now : या महिला खासदारांपूर्वी अनेक BJP नेत्यांनी घटवले आहे वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - भाजप खासदार किरण खेर यांनी त्यांच्या नव्या लूकने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच एका रियालिटी शोच्या नव्या सिझनच्या लाँचींगच्या वेळी त्यांचा हा नवा बदललेला लूक पाहायला मिळाला. पण यापूर्वीही अनेक नेत्यांनी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वजन कमी केले आहे.
आता कशा दिसतात किरण खेर
- 60 वर्षांच्या किरण खेर यांनी किती वजन घटवले आहे याबाबत काहाही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
- मात्र शोच्या लाँचींगच्या निमित्ताने झालेल्या सोहळ्यात त्यांचा नवा स्लिम लूक पाहायला मिळाला.
- फिट व्हायचे असेल तर वय किंवा इतर गोष्टींनी काही फरत पडत नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.
- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुकेश अंबानींचा मुलगा अनंत यांच्या घटलेल्या वजानाचीही चांगलीच चर्चा झाली होती.

पुढील स्लाइडसवर पाहा, वजन कमी केलेले भाजपचे इतर नेते...
बातम्या आणखी आहेत...