आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Four Places In India Forbidden For Indians

DISGUSTING! भारतातील या 4 ठिकाणी भारतीयांनाच प्रवेश नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरे माझ्या देवा. खरंच असं आपल्या देशात होऊ शकतं. होय, पण हे शंभर टक्के खरं आहे. भारतात असलेल्या या चार ठिकाणी भारतीयांनाच जाण्यास बंदी आहे. हे खरंच विचित्र आहे. पण तेवढंच सत्य. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीयांना भारतात कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य मिळाले. विशेष म्हणजे केवळ भारतीय आहेत म्हणून प्रवेश नाकारणे किंवा इतर कोणत्याही कारणाने बंदी घालणे हे घटनाबाह्य ठरविण्यात आले आहे. पण तरीही भारतात अशी चार ठिकाणी आहेत जेथे भारतीयांना प्रवेश नाही. या ठिकाणी भारतीयांना जाण्यास बंदी का आहे, हे मात्र एक रहस्यच आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, ही चार ठिकाणे जेथे भारतीयांना प्रवेश नाही....