आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डार्लिंग ये है INDIA! भारतीय रस्त्यांवर क्लिक झालेले अनोखे Photos, तुम्ही Miss करु नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण भारतीय हे प्रत्येक गोष्टीत बेस्ट आणि अनोखे काही करणारे आहोत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एवढेच नाही तर यांचे असे काही कारनामे असतात जे जगात भारताची ओळखही बनून जातात आणि मग लोकांच्या तोंडातून सहज निघते डार्लिंग ये है INDIA!
 
आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही फोटो घेऊन आलो आहोत, जे भारतीय रस्त्यांवर क्लिक झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला हसायलाही येईल आणि तुम्ही म्हणाल हे फक्त भारतातच होऊ शकते. 
 
हे फोटो पाहिल्यानंतर भारतीयांच्या क्रिएटिव्हिटीवर तुम्ही कधीही शंका घेणार नाही, आणि तुम्हाला हसूही आवरणार नाही.  आता वरील स्लाइडवरील फोटोच पाहा, हे भाऊसाहेब पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेले आहेत, त्यांचा अंदाज पाहून कोणीही बुचकाळ्यात पडल्याशिवाय राहाणार नाही. मात्र हे फक्त भारतातच घडू शकते. 
 
पुढील स्लाइडवर पाहा भारतीयांचा असाच अनोखा अंदाज... 
बातम्या आणखी आहेत...