आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार मोडिफाय करताना करु नका या चुका; नाहीतर जप्त होईल तुमची कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अनेक आपली कार खरेदीनंतर मोडिफाय करुन घेतात. कार मोडिफाय करुन घेणाऱ्याचे एक खास मार्केटच त्यामुळे तयार झाले आहे. कार मोडिफाय करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार तुम्ही कार मोडिफाय केली नाही तर तुम्हाला दंडही होऊ शकतो. एवढेच नाही तर तुमची कार जप्तही होऊ शकते.
 
पुढील स्लाईडवर पाहा आपल्या कारमध्ये काय लावू नये.
बातम्या आणखी आहेत...