आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 फोटोतून पाहा गरब्यातील फॅशनचा तडका, अनोख्या अंदाजात तरुण-तरुणींचा Enjoy

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - अभिव्यक्ती गरबा महोत्सवात गरब्याबरोबरच फॅशन आणि स्टाइलचे विविध प्रयोग केले जात आहेत. त्यात अगदी ड्रेसअपपासून ते मेकअप, हेअरस्टाइल, अॅक्सेसरीज, टॅटू अशी प्रत्येक गोष्ट तरुणाईला खास हवी आहे.

भक्तिबरोबरच फॅशनचा तडका..
- मध्यप्रदेसातील सर्वात मोठ्या अभिव्यक्ती महोत्सवात तिसऱ्या दिवशीही गरब्याचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
- गरबा करणाऱ्यांचा उत्साह पाहून प्रेक्षकांचे पायही थिरकायला लागले आणि हजारे प्रेक्षक जनरल सर्कलमध्ये गरबा करायला पोहोचले.
- स्पर्धक वेगवेगळ्या वेशभुषा करून गरब्यासाठी पोहोचले होते. कोणी टॅटू काढून तर कोणी ड्रेसमध्ये लाइट लावत वेगवेगळे प्रयोग केले होते.
- बाजीराव मस्तानी, जोधा-अकबर यांच्या वेशभुषेतही काही तरुण गरबा खेळायला पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इंदूरच्या अभिव्यक्ती गरबामधील तिसऱ्या दिवसाचा जल्लोष दाखवणारे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...