नवी दिल्ली - भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी नवी नाही. याच वर्षाच्या सुरुवातीला पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर आता काश्मिरमधील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. भारतीय लष्कराच्या छावणीवर हल्ला करुन 18 जवान ठार मारले. या अनुषंगाने हे दहशतवादी भारतात कसे घुसले, त्यांनी शस्त्रे कशी आणली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. divyamarathi.com सांगणार आहे भारताला लागून असलेल्या देशांसोबतच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय सीमेबद्दल.
पुढील स्लाइडवर वाचा, भारत-भूतान आंतरराष्ट्रीय सीमेविषयी...