आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्हैयाला धमकीपत्र, सोबत पिस्तूलही जप्त - सुरक्षा व्यवस्था वाढवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याला धमकावणारे एक पत्र व सोबत देशी बनावटीचे पिस्तूल सापडल्याने त्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. आयएसबीटीकडून जेएनयू परिसराकडे जाणाऱ्या बसमधून हे पत्र व पिस्तूल जप्त करण्यात आले.या बसचालकास बसमध्ये एक बेवारस बॅग दिसली. चालकाने तत्काळ ही माहिती पोलिसांना कळवली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानुसार या बॅगच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून अनेकांची कसून चौकशी केली जात आहे.

पुढे वाचा... काय आहे पत्रात?
बातम्या आणखी आहेत...