आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तिघांपैकी काेण बनेल अमेरिकेतील भारतीय राजदूत ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत लवकरच राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणूक हाेणार अाहे. भारताकडूनही अमेरिकेत नवीन राजदूताची नियुक्ती हाेणार अाहे. अाज भारत अाणि अमेरिकेचे संबंध सर्वच क्षेत्रात व्यापक झाले अाहेत. त्यामुळे अमेरिकेतील राजदूत हे महत्त्वाचे पद काेणाकडे जाते? यावर चर्चा सुरू झाली अाहे. यात तीन नावे अाघाडीवर अाहेत. एक नवतेज सरना, दुसरे नवदीप सुरी अाणि तिसरे पंकज सरन.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, संबंधितांविषयी माहिती....
बातम्या आणखी आहेत...