आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासंबंधीच्या या 10 फॅक्ट्स तुमची मान उंचावतील, कदाचित माहित नसेल तुम्हाला याबद्दल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्त्रोने सोमवारी आतापर्यंतचे सर्वात कठीण आणि मोठ्या पल्ल्याचे मिशन PSLV-C35 लाँच केले. PSLV ने हवामानाच्या अभ्यासाचा समावेश असलेल्या उपग्रहासोबत 8 उपग्रह घेऊन प्रक्षेपण केले. ही सर्व उपग्रह ऑर्बिटमध्ये विक्रमी दोन तासांमध्ये पोहोचवले. याला भारताचे अंतरिक्षातील सर्वात मोठे उड्डाण म्हटले जात आहे. यामुळे जगात भारताची मान उचांवली आहे. भारताची मान उंचावणाऱ्या अशाच काही फॅक्ट्स या पॅकेजमधून आम्ही घेऊन आलो आहोत.
कबड्डी या खेळात भारतीय टीमने जगात विक्रम नोंदवला आहे...
क्रिकेटमध्ये भारताने दोन विश्वचषकांवर नाव कोरले आहे, हे बहुतेक प्रत्येक भारतीय आणि क्रिकेट प्रेमीला माहित असेल. मात्र कबड्डीमध्ये भारत हा असा एकमेव देश आहे ज्याने या खेळातील सर्व विश्वचषक जिंकले आहेत. केवळ पुरुष टीमच नाही तर भारतीय महिला संघानेही या खेळात आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही देशाला जिंकू दिलेले नाही.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, भारतासंबंधीच्या Interesting Facts
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...