आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Top10Criminals Search In Google Shows Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GOOGLE वर Top10Criminals मध्ये मोदींचे फोटो, काँग्रेसने काढले चिमटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गूगल सर्चचा स्क्रीनशॉट - Divya Marathi
गूगल सर्चचा स्क्रीनशॉट
नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध इंटरनेट सर्च इंजिन गुगलमध्ये Top 10 Criminals of india (भारताचील दहा सर्वात मोठे गुन्हेगार) सर्च केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो समोर येऊ लागले आहेत. या मुद्यावरून मंगळवारी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी गूगलच्या सर्च इंजिनचे स्क्रीनशॉट्स शेअर केले. तर काही जणांना या मुद्यावरून गुगलवर टीकाही केली. मंगळवारी सकाळी #Top10Criminals ट्वीटरच्या टॉप ट्रेन्डिंग टॉपिकमध्ये होते. गुगलच्या या फोटोमध्ये मोदींबरोबर, दाऊद इब्राहीम, ओसामा बिन लादेन यांचे फोटोही दिसत आहेत.

विरोधकांनी चढवला हल्ला
मोदींच्या विरोधकांनी या संधीचा फायदा घेत त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. कांग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी या प्रकरणी चिमटा काढला. मोदी जगभरात भारताचा अपमान करत असले तरी गुगलने त्यांचा अपमान करायला नको होता, असे ते म्हणाले.

या मुद्यावरील काही निवडक ट्वीट्स
‏@pratik_mohite
This shameful by @google that it is showing India's PM in #Top10Criminals!!! Respect the PM chair!!

@brownbrumby
modi shows up in Google's #top10criminals list. But he is the PM of India. Official protest must be registered with Google. Its unacceptable

@DrunkVinodMehta
As per Google, Speaking lies is a criminal act, so included Modi Ji name in #Top10Criminals

@KavithaReddy16
u can tell its Karma catching up #Top10Criminals

@JhaSanjay
Mr Modi deserves better than being treated so shabbily by the world's most reliable search engine. #Top10Criminals

@rachitseth
Dear Google, we are trending #Top10Criminals to tell that you included India's PM Modi twice in it
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित PHOTO