नवी दिल्ली - भारतात दारू आणि सिगरेट या वाईट सवयी समजल्या जातात. मात्र, दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु या सारख्या मेट्रो सिटीजमध्ये आता लेडिजमध्येही या सवयींचा ट्रेड रुजत चालला आहे. आपल्या देशातील ग्रामीण भागात अजूनही महिलांनी नशा करणे कुणालाही मान्य होणारे नाही. मात्र काही ठिकाणी लग्न, पार्टी आणि आनंदाच्या क्षणी कौटुंबिक सदस्यांसोबत एकाच टेबलवर बसून महिला दारूचे काठोकाठ भरलेले पेले एकमेकांना लावत चेअर्स करतात.
दुसरीकडे काही भागात महिलांनी बिडी ओढणे (स्मोकिंग) हा त्यांच्या सवयीचा भाग आहे. राजस्थानच्या काही भागात लग्न आणि इतर कौटुंबिक सोहळ्यात महिला आनंदाने एकाच टेबलभोवती बसून 'जाम' रिते करतात. ग्रामीण भागातील महिलांचा हा 'शौक' आता परंपरेच्या रुपात समोर येत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, देशातील कोण-कोणत्या भागात महिलांमध्ये वाढत आहे दारु आणि स्मोकिंगचे प्रमाण