आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या तुमचे RIGHTS, गाडीची चावी काढू शकत नाही Traffic Police

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅफिक पोलिसांच्या अरेरावी अलीकडे चांगलीच वाढली आहे. वाहन चालकांना शिवीगाळ करणे, गाडी थांबवून गाडीची चावी काढणे, जबरदस्तीने आरोप करून चालान कापणे, असे प्रकार सर्रास सुरु आहेत. त्यात वाहनचालकांचा वेळ व पैसा वाया जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? हा प्रकार बेकायदा आहे.

एखाद्या ट्रॅफिक हवालदाराने तुमची गाडी थांबवली. तुमच्या गाडीची चावी काढली. इतकेच नव्हे तर तो गाडीचे पेपर्स दाखवा, अशी ऑर्डर सोडत असेल तर तुम्ही त्याला स्पष्ट नकार देऊ शकता. तुम्ही त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे तक्रारही करू शकता. ट्रॅफिक लॉनुसार, एएसआय रँक किंवा त्यापेक्षा उच्चपदाधिकार्‍यांना असे करण्याचा अधिकार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या तुमचे RIGHTS व कर्तव्य...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...