आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Transgender Asks Barack Obama Do I Hug You! He Answered Yes In Town Hall In Delhi

तृतीयपंथीयाचा ओबामांना प्रश्न: तुमची गळाभेट घेऊ शकते का? उत्तर मिळाले- हो..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, भारत आणि अमेरिकेत खूप साम्य आहे. उदा. लोकशाही आणि संस्कृती. ओबामा यांनी दिल्लीतील टाऊन हॉलदरम्यान हे वक्तव्य केले. ते म्हणाले- आपल्याला दुही माजवणाऱ्या शक्तींविरुद्ध लढावे लागेल. ओबामा यांनी भारताच्या 300 यंग लीडर्स आणि आंत्रप्रेन्योर्सना संबोधित केले. हा कार्यक्रम Obama.org, फाउंडेशनच्या फेसबुक पेज आणि यूट्यूबवर लाइव्ह करण्यात आले. यादरम्यान एका ट्रान्सजेंडर अॅक्टिव्हिस्टने विचारले की, मी तुमची गळाभेट घेऊ शकते का? यावर ओबामांनी उत्तर दिले- हो... पण कार्यक्रमानंतर. तथापि, ओबामांची तिसरी व्हिजिट आहे. पहिल्यांदा ते राष्ट्राध्यक्ष म्हणून भारतात आले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...