आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपामुळे दिल्ली, एनसीआरमध्ये हादरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अफगाणिस्तानात हिंदुकुश पर्वतराजींत शनिवारी ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे पाकिस्तानच्या सीमेनजीक प्रांतांसह दिल्ली आणि उत्तर भारतातही हादरे जाणवले. तथापि, काेणत्याही जीवितहानी वा नुकसानीचे वृत्त नाही. अमेरिकी भूगर्भशास्त्र विभागानुसार, अफगाणिस्तानातील जार्म भागाच्या दक्षिण-पूर्वेकडे ३५ किमीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भारतीय हवामान खात्यानुसार, शनिवारी दुपारी २ वाजून ७ मिनिटांनी आलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात १७० किमीवर होता.
बातम्या आणखी आहेत...