आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृणमूल काँग्रेसचे खासदार, मंत्र्यांविरुद्ध ‘ईडी’ने दाखल केला खटला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नारद स्टिंग प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि मंत्र्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. हे नेते एका व्हिडिओत लाच घेताना आढळले होते. ईडीने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत सीबीआयच्या एफआयआरला आधार बनवून खटला नोंदवला आहे. ईडी याची चौकशी सुरू करत आहे आणि लवकरच आरोपींना समन्स जारी होईल. विशेष म्हणजे सीबीआयने १३ नेत्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यात राज्यसभा सदस्य मुकुल रॉय, लोकसभा सदस्य सुल्तान अहमद, सौगत रॉय, काकोली घोष, अपरुपा पोद्दार यांचा समावेश आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...