आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter Flooded With The Cartoons Related To Narendra Modi And Arvind Kejriwal

PHOTOS:ट्विटरवर मोदी आणि केजरीवालांची 'टॉम' आणि 'जेरी'शी तुलना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निकालाच्या एका दिवसानंतरही ट्विटरवर दिल्ली विधानसभा निवडणुकीचीच चर्चा सुरु आहे. ट्विटरच्या पहिल्या आणि शेवटच्या ट्रेंड्समध्येही केजीवाल यांचा विजय आणि भाजप व काँग्रेसच्या पराभवासंबंधी चर्चा होत आहे. ट्विटरवर कॉमेंट्सोबतच लोक जोक्स आणि कार्टून शेअर करत आहेत. चला तर एक नजर टाकू या या कार्टून्सवर.


पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींना ठरविले टॉम आणि जेरी केजरीवाल