आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निवडणुकीचा ड्रामा Twitter वर ट्रेन्डिंग, लोकांचे भन्नाट कॉमेंट्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरातमध्ये 3 राज्यसभा जागांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या हायवोल्टेज ड्रामानंतर सोशल मीडिवर हा मुद्दा ट्रेन्ड करत आहे. तीनपैकी 2 जागा भाजपने जिंकल्या तरीही तिसऱ्या जागेवरून काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांनी अवघ्या एका मताने भाजपला मात दिली. तिसऱ्या जागेवर भाजपचा झालेला पराभव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावर लोकांचे भन्नाट स्टेटस आणि कॉमेंट्स येत आहेत.
 
 
पुढील स्लाईड्सवर पाहा... अशी उडवली राजकारण्यांची थट्टा...
बातम्या आणखी आहेत...