आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युध्‍दजन्य स्थिती! सोशल मीडियात अशी उडवली जात आहे पाकिस्तानची खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उरी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण बनले आहे. इस्लामाबादच्या आकाशात पाकिस्तानी हवाई दलाचे चार एफ-16 फाइटर विमान घिरट्या घालत असल्याचा दावा एका पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे. जिओचे पत्रकार हमीदने आपल्या ट्विटर हँडलवर युध्‍द विमाने घिरट्या घालत असल्याचे सांगितले आहे. यानंतर ट्विटरमध्‍ये एफ-16 ट्रेण्‍डींगला आला. सध्‍या सीमेवर खूप तणाव असून युध्‍दासारखी स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर उडवली खिल्ली...
- हमीद मीर यांच्यानुसार, युध्‍द विमान रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी आकाशात उडत असल्याचे दिसले. एकूण चार विमाने होती.
- एफ-16 ने प्रदीर्घ काळानंतर पाकिस्तानच्या आकाशात अशा प्रकारे झेप घेतली आहे.
- ट्विटरवर एफ-16 ट्रेण्‍डींगला आल्यानंतर भारतीयांनी अनेक विनोदी प्रतिक्रिया द्यायला सुरु केले.
- ट्विटर युजर्सने गंमतीदार छायाचित्रे व विनोदांच्या माध्‍यमातून पाकिस्तानी लष्‍कराची खिल्ली उडवली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा कशा प्रकारे पाकिस्तानची खिल्ली उडवली गेली...
बातम्या आणखी आहेत...