आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#RapAgainstRape तरुणी पुन्हा सक्रीय, बघा समाजाचे डोळे उघडणारा नवीन VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांवर होणारे अत्याचार आणि लैंगिक शोषणाचा विरोध करणारा व्हिडिओ गेल्या वेळी उप्पेखा जैन आणि पंखुरी अवस्थी यांनी #RapAgainstRape नावाने सादर केला होता. त्याला नेटिझन्सचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
BomBaebs या नावाने या दोघांनी हा व्हिडिओ सादर केला होता. यावेळी या दोघींनी पुन्हा समाजावर प्रहार करणार जबरदस्त व्हिडिओ सादर केला आहे. यात त्यांनी महिलांवर होणारे अत्याचार हिच थिम ठेवली आहे. यासंदर्भात समाजात जनजागृती व्हावी आणि अशा स्वरुपाचे गुन्हे कमी व्हावे हा त्यांचा उद्देश आहे. त्यांच्या या अभियानाचे नेटिझन्सकडून कौतुक केले जात आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, उप्पेखा जैन आणि पंखुरी अवस्थी यांनी तयार केलेला नवीन व्हिडिओ....