आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादमध्ये २, राज्यात १३ शहरांसाठी एफएमचा लिलाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात १३५ नवीन एफएम स्टेशन सुरू करण्यासाठी माहिती-प्रसारण मंत्रालयाकडून लिलाव प्रक्रिया सुरू झाली अाहे. त्यात महाराष्ट्राच्या १३ शहरांसाठी एफएमचा समावेश अाहे. मुंबई, अाैरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव, काेल्हापूर, सांगली, साेलापुरात प्रत्येकी दाेन, तर अकाेला, धुळे व नांदेड येथे प्रत्येकी तीन एफएम स्टेशनचे लिलाव झाले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात २९ नवीन एफएम स्टेशनच्या माध्यमातून गीतसंगीत व बातम्या कानावर येतील. पुढील वर्षांपर्यंत ही स्टेशन्स सुरू होण्याची आशा आहे.