आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Terrorists Killed In An Encounter With Security Forces In Satora Area Of Tral

काश्मीरमधील त्रालमध्ये चकमक : लष्कराकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; 5 जण लपल्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रालमधील सातोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. - Divya Marathi
त्रालमधील सातोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे.
श्रीनगर- त्रालमधील सातोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. लष्कराकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्राल परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  
 
चकमक सुरु असणारा भाग सुरक्षा दलांनी घेतला ताब्यात 
चकमक सुरु असणारा भाग सुरक्षा दलांनी ताब्यात घेतला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिजबिहाडा ते श्रीनगर आणि पंथाचौक-नौगाम-हैदरपोरा-बेमिना बाह्यवळण रस्ता आणि एचएमटी ते गांदरबल मार्ग हा भाग यासाठी संवेदनशील घोषित करण्यात आला आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...