नवी दिल्ली- उबर टॅक्सी कायम चर्चेत असते. ड्रायव्हरचा महिला प्रवाशावर बलात्कार, प्रवाशाला दिलेली वाईट वागणूक, कंपनीचे असहकाराचे धोरण, सरकारने या टॅक्सी सर्व्हिसवर आणलेली तात्पूरती बंदी आदी कारणांमुळे या टॅक्सी सेवेने कायम मथळे गाठले आहेत. आता या टॅक्सीची आणकी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. प्रवाशांनी टॅक्सीमध्ये साधलेला अश्लिल संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा संवाद ऐकल्यावर डोके गरगरल्याशिवाय राहत नाही. धक्काच बसतो, असेही म्हणता येऊ शकते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, उबर प्रवाशांनी टॅक्सीमध्ये साधलेला अश्लिल संवाद...