आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unknown 10 Facts Of Taj Mahal Agra Constructed By Shah Jahan

शाहजहान बांधणार होता काळा ताजमहाल, जाणून घ्या 10 FACTS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुघल राजघराण्याचा पाचवा बादशहा शाहजहान याने दुसरी पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहालाची निर्मिती केली. मुमताज महलची ताजमहालात कब्र आहे. शाहजहानच्या मृत्यूनंतर त्याचा वारसदार औरंगजेबाने मुमताज महलच्या कब्रच्या शेजारी शाहजहानची कब्र बांधली. आता ताजमहालात दोन कब्र आहेत.
शाहजहानच्या चौदाव्या आपत्याला जन्म देताना मध्य प्रदेशातील बरहाणपूर येथे मुमताज महलचा मृत्यू झाला. यावेळी शाहजहान दख्खनच्या स्वारीवर होता. मृत्यूनंतर मुमताजला बरहाणपूर येथेच दफन करण्यात आले होते. त्यानंतर सुमारे वर्षभर शाहजहान दुःखात बुडाला होता. त्यातून तो जेव्हा सावरला त्याचे वय जाणवू लागले होते. मुमताजची कब्र बरहाणपूरला नसावी, असे शाहजहानला वाटत होते. त्यामुळे मुमताजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो सोन्याच्या पेटीत ठेवून शाह शुजाच्या संरक्षणाखाली आग्र्याला पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह आग्र्यातील एका छोट्या इमारतीत ठेवण्यात आला. मृत्यूनंतर सुमारे 23 वर्षांनी ताजमहालात मुमताज महलची कब्र बांधण्यात आली.
1- यमुना नदीच्या तिरावर शाहजहानला काळ्या मार्बलचा ताजमहाल बांधायचा होता. ही कब्र त्याच्या स्वतःसाठी राहणार होती. आग्र्याचा ताजमहाल आणि हा काळा ताजमहाल एका पूलाने जोडण्यात येणार होता, असे सांगितले जाते. पण याचे काही पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे याला मिथ असेलच संबोधिले जाते.
ताजमहालासंदर्भातील Unknown Facts जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर....