आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unmarried, Salaried Boy Ask Young Maid For More Favor

VIDEO: जेव्हा अनमॅरीड तरुण घरकाम करणाऱ्या बाईशी अश्लिल संवाद साधतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरदार, अनमॅरीड तरुणाला घरकाम करणाऱ्या बाईची गरज असते. त्यासाठी तो एका काकांना बाई शोधण्यास सांगतो. काम मागण्यासाठी एक तरुणी घरी येते. यावेळी तरुण अगदी घरगुती कपड्यांमध्ये असतो. तो तिला बसायला सांगतो. पण जरा वेळात परिस्थिती बदलते...
तो तरुण घरकाम करणाऱ्या तरुणीशी अश्लिल संवाद साधतो. जरा जास्त काम करावे लागेल, त्याचे जास्तीचे पैसे मिळतील, त्यासाठी रात्री थांबावे लागेल असे सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यावर ती आक्षेप घेते. उठून निघून जाण्याचा प्रयत्न करते. पोलिस तक्रार करण्याची धमकी देते. त्यानंतर मात्र तरुणाची भांबेरी उडते. तो घाबरुन जाते. यावेळी अचानक कुणीतरी दार ठोठावतं. त्याला तर घामच फुटतो..
पण ही त्याच्या मित्रांनी केलेली प्रॅंक असते. त्यात तो आयताच सापडतो. पण यातून तरुणांची मानसिकता पुढे येते. तरुण मुलगी. तिही आर्थिक संकटात सापडलेली. त्याचे आयतेच सावज. आणि बरेच काही...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, दोघांमध्ये झालेला संवाद... हा जरा अश्लिल स्वरुपाचा आहे...
सौजन्य- PrankBaaz - Bach Ke Rehna re Baba!