आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UNMETRO: विकास छोट्या शहरांमध्ये वेगाने होत आहे, तर मग Metro City ची हाव कशाला?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील अर्थकारण वेगाने बदलत आहे,. येथे अनेक नवीन उद्योग वाढत आहेत. त्याचबरोबर विकसनशिल (दुसऱ्या वर्गातील शहरे) आणि छोटी शहरेसुध्दा शहरे वेगाने सुधारत आहेत. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे, माध्यमांचा आणि मनोरंजन क्षेत्रांचा वाढता सहभाग, दर्जेदार उत्पन्नात वाढ, ग्राहकांची उच्च जीवनशैली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तूंची मागणी हा आहे.

यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना भारतातील विकसती आणि विकसनशिल शहरांध्ये व्यवसाय वाढवण्याच्या जास्त संधी मिळत आहेत.

UNMETRO चा उद्देश म्हणजे, नवीन उद्योजकांची क्षमता, त्यांच्यापुढील आव्हाने आणि संधी तसेच यशस्वी उद्योजकांच्या कथांना उजाळा देणे हा आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, UNMETRO SONGS चा व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...