आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेबलाखाली घुसल्या तरुणी, काहींनी लपवले तोंड; पाहा, यापैकीच कुणी तुम्हाला कॉल केला असेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा - वेळी-अवेळी फोन करून वेगवेगळ्या स्कीम ऑफर करतात या तरुणी, यांच्या मादक आवाजाने बरेच जण भुलतात, पण काही सावधही होतात! भल्याभल्यांना गंडवणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश केला आहे यूपीच्या पोलिसांनी. यूपी STF ने गुरुवारी संध्याकाळी नोएडाच्या के- सेक्टरमध्ये 6 कॉल सेंटर्सवर छापेमारी करून 43 जणांना ताब्यात घेतले. या कॉल सेंटरच्या माध्यमातून लाइफ इन्श्योरन्सच्या नावावर गंडवण्याचा खेळ राजरोस सुरू होता. एसटीएफच्या ताब्यातील लोकांची चौकशी सध्या सुरू आहे. टोळीच्या मास्टरमाइंडसह 9 जणांना तुरुंगात डांबण्यात आले आहे.
- दुसरीकडे, छापा पडल्यानंतर कॉल सेंटर्समध्ये हजर असलेल्या तरुणींनी टेबलाखाली तोंड लपवले. तर मुलांनी कागदांनी आपले तोंड झाकून घेतले. पाहून घ्या, कदाचित यापैकी कुणीतरी तुम्हाला कॉल तर केला नाहीये ना?
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेचे आणखी फोटोज..
बातम्या आणखी आहेत...