आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससी मुख्य परीक्षा-2016 चा निकाल जाहीर झाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली - लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा-२०१६ चा निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती व व्यक्तिमत्त्व चाचणी २० मार्चपासून घेतली जाण्याची शक्यता आहे.३ ते ९ डिसेंबर २०१६ दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.
 
२० मार्चपासून व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाण्याची शक्यता असून तिची तारीख व वेळ यूपीएससीच्या  http://www.upsc.gov.in. या संकेतस्थळावर असेल, असे यूपीएससीने म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...