आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Modi Visit राजघाटावर ओबामांची बापूंना श्रद्धांजली, पिंपळाचे रोपही लावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राजघाटावरील डायरीमध्ये ओबामांनी संदेशही लिहिला. तसेच राजघाटाच्या आवारामध्ये बराक ओबामांच्या हस्ते पिंपळाचे रोप लावण्यात आले. यानंतर बराक ओबामा हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींबरोबर शिखर चर्चेसाठी रवाना झाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ओबामांचे राजघाटावरील PHOTO