आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Use 162 Government Services In Just One Click See How To Download And Use Umang App

गव्हर्नमेंटच्या 162 सर्व्हिसेस मिळतील एका क्लिकवर, विदाउट इंटरनेटचे चालते हे App

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच उमंग अॅप लाँच केले. - Divya Marathi
पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच उमंग अॅप लाँच केले.

युटिलिटी डेस्क - आतापर्यंत सर्वसामान्यांना गव्हर्नमेंटच्या छोट्या-छोट्या सेवांसाठी खूप त्रास सहन करावा लागला आहे, परंतु आता सरकारने एक असे अॅप लाँच केले आहे, जे तुमच्या अडचणी त्वरित दूर करू शकते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उमंग अॅप लाँच केले. हे अॅप सरकारच्या 162 सर्व्हिसेस तुमच्यापर्यंत पोहोचवते.

 

विदाऊट इंटरनेटचे चालेल
- तुम्ही यातून वीजबिल, फोन बिलपासून ते गॅसचेही पेमेंट करू शकाल. येत्या काही दिवसांत हे अॅप विदाऊट इंटरनेट फीचर फोनवरही चालू शकेल. आता हे अॅप मोबाइल अॅप्लिकेशन, वेब, आयव्हीआर आणि एसएमएसच्या माध्यमातून अॅक्सेस केले जाऊ शकते. तुम्ही याला स्मार्टफोन, फीचर फोन, टॅब्लेट आणि डेस्कटॉपवर चालवू शकाल. आम्ही सांगत आहोत याला डाऊनलोड आणि युज करण्याची पद्धत.

 

या अॅपचा वापर कसा करावा, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...