आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh, Punjab, Goa, Uttarakhand And Manipur Exit Poll 2017 Results Party Wise SAD BJP, AAP, Congress

Exit Poll: मोदींच्या नेतृत्वात 4 राज्यांत कमळ फुलणार, अखिलेश म्हणाले- बसपशी युती शक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल तसे ११ मार्च रोजी येतील, परंतु गुरुवारी अनेक संस्थांनी निष्कर्ष जारी केले.  त्यात उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजप सर्वात पुढे दिसत आहे, तर यूपी व गोव्यात तीन-तीन संस्थांनी भाजपला बहुमत दाखवले आहे.

पंजाबमध्ये भाजप-अकाली दल युतीचा दारुण पराभव दिसत आहे. पंजाबात भाजप-अकाली युतीला केवळ ४ ते २७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकंदरीत उत्तर प्रदेशात काट्याची लढत दिसत आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... एक्झिट पोल : उत्तर प्रदेशात भाजप : २१६, सपा+काँग्रेस : १२२, बसप : ५६
 
2012 विधानसभा आणि 2014 लोकसभेत कसा होता निकाल 
2012 मध्ये उत्तर प्रदेशात 59.40% मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी 61% वर गेली आहे.
 
1# उत्तर प्रदेश: विधानसभेच्या 403 जागा आणि लोकसभेच्या 80 जागा.                             
पक्ष 2012 विधानसभा मतदान % 2014 लोकसभा
समाजवादी पक्ष  224 29.2 5
बहुजन समाज पक्ष  80  25.9 0
भारतीय जनता पक्ष 47 15 73
काँग्रेस  28 11.6 2
इतर  24 18.3  0
2# पंजाब विधानसभेच्या 117 आणि लोकसभेच्या 13 जागा. 
पक्ष 2012 विधानसभा मतदान % 2014 लोकसभा
अकाली दल 56 34.7 4
आप - 4
भाजप 12 7.2 2
काँग्रेस     46 40.1 3
इतर 3 18 -
 
3# उत्तराखंड: विधानसभेच्या 70 आणि लोकसभेच्या 5 जागा. 
पक्ष            2012 विधानसभा मतदान %  2014 लोकसभा
काँग्रेस 32 33.8 -
भाजप     31 31.1 5
बसपा 3 12.2 -
यूकेडीपी 1 19,1  
इतर 3 12.3 -
 
4# गोवा: विधानसभेच्या 40 आणि  लोकसभा 2 जागा. 
पक्ष 2012 विधानसभा मतदान % 2014 लोकसभा
भाजप 21 34.7 2
काँग्रेस 9 30.8 -
एमएजी 3 6.7 -
जीव्हीपी 2 3.5 -
इतर 5 16.7 -
 
5# मणिपुर: विधानसभेच्या 60 आणि लोकसभेच्या 2 जागा. 
पक्ष 2012 विधानसभा मतदान % 2014 लोकसभा
काँग्रेस 42 42.4 2
एआयटीसी 7 17 -
एमएससीपी 5 8.4 -
एलजेपी 1 0.6 -
इतर 1 24.1 -
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...