आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon 10 Rupee Notes Will Be Gone From The Market

10 रूपयाची नोट अर्थव्‍यवस्‍थेच्‍या बाहेर, राहणार फक्‍त नाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 2011 मध्‍ये 25 पैशाचे नाणे बंद करण्‍यात आले. सरकार काही दिवसात 10 रूपयाची नोट बंद करणार आहे. आता दहा रूपयाच्‍या नोटी ऐवजी 10 रूयपाचे नाणे बाजारात वापरले जाणार आहे. सध्‍या 20 रूपयाची नोट चलनात असली तरी 10 रूपयाच्‍या नोटीपेक्षा तिची संख्‍या कमी आहे. यामुळे येणा-या काळात चलनामध्‍ये सर्वात जास्‍त चलणा-या 10 रूपयाच्‍या नोटी ऐवजी 50 रूपयाची नोट चालेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्‍या 50 रूपयाचे नाणे चलनात वापरले जात असले तरी या नाण्‍याची संख्‍या खूप कमी आहे. 25 पैशाच्‍या नाण्‍यासारखी 10 रूपयाची नोट आता भुतकाळात जमा होणार आहे. लवकरच सरकार 10 रूपयाची नोट बंद करण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे.