आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Mallya Most Populer On Twitter Among Industrialists

किंगफिशर जमिनीवर असली तरी ट्विटरवर अव्वल आहेत विजय माल्ल्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रसिद्ध उद्योगपती मद्यसम्राट विजय माल्ल्या यांनी ट्विटरही आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप सोडली आहे. 20,30,751 फॉलोअर्सच्या संख्येसह माल्ल्या सध्या भारतीय उद्योगपतींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत. आपल्या राजेशाही जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असणारे माल्ल्या किंगफिशर विमानसेवा तोट्यात गेल्यामुळे सध्या अडचणीत सापडले आहेत. तसेच आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक आणि युबी समूहाचे सहमालक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.